“रयु क्यू शोरीन रयु कराटे” या संस्थेद्वारे आयोजित मुंबई शहरात झालेल्या “राष्ट्रीय कराटे स्पर्धेत” झिंगाबाई टाकळी नागपुर येथील कराटे पटुचे वर्चस्व राहिले. या स्पर्धेचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष क्योशी संजय महाजन व शिहान भरत सिरसाट यांनी केले होते. स्पर्धेत कराटे खेळाडूंनी आप आपल्या वजन गटात पदके जिंकली ज्यात
सुवर्ण पदक :- सान्वी देशमुख, परणिका सोरदे, प्रतीक्षा घुड़े, प्रज्वल वासनिक, तन्मय दलने, आदित्य पटनाईक, प्रतिज्ञा ड़हाट, महिमा सिंह , राशी मिर्चे, कनिका सिंगुरवार
रजत पदक :- संचित सरोज, सम्यक सुरडकर, निहाल मिश्रा, शुभांगी जगने, खनक जगणित, श्वेता टेकाडे
चैंपियनशिप विजेता :- सान्वी देशमुख, प्रतिज्ञा ड़हाट, राशी मिर्चे, प्रज्वल वासनिक, तन्मय दलने हे राहिले.
या विजयी खेळाडूना प्रशिक्षक शिहान निलेश मिश्रा, सेंसेई आशीष कतोरे, प्रभाग 11 अध्यक्ष अमरजी खोड़े, मानकापुर पोलिस स्टेशन हेड कॉन्स्टेबल सुरेखा गजभिए मैडम, समाज सेविका संजीवनी कुमरे मैडम, मुकेश माकरवार, श्रीमती योगिता सोनकुसरे मैडम, श्री उरकुड़े सर व पालकवर्ग यांच्या कडून हार्दिक शुभेच्या देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here