नागपूर : दि. ३ जानेवारी २०२४ अ.भा. महात्मा फुले समता परिषद नागपूर च्या वतीने भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याधापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या व समस्त स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडीकरूण देण्या-या “क्रांतीज्योतीसावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त कॅाटन मार्केट येथील प्रतीमेला किशोरभाऊ कन्हेरे यांचे प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने समता परिषदेचे राज्य सचिव व शिवसेना प्रवक्ते किशोरभाऊ कन्हेरे, श्याम चौधरी, राजेश रंगारी, लक्ष्मराव वाडबुदे गुरूजी, पुरूषोत्तम वाडीघरे, संजय शेवाळे, कपील उमाळे, विजय शेंडे, गजानन चकोले, शैलेष मानकर, शरदजी भस्मे, राजेश चौधरी, अरविंद लोखंडे, क्रांती ढोक, राजेश ओझा, अकिल अहमद, मोठ्या संखेने समता सैनिकांनी अभिवादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here