बिल्कोस बानो प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे मानले आभार!
          राष्ट्रीय संयुक्त मोर्चा आणि भारतीय मुस्लिम परिषद यांची संयुक्त विद्यमाने पत्रपरिषद घेण्यात आली बिल्किस बानो प्रकरण संदर्भात आज प्रा. जावेद पाशा आणि प्रा. रमेश पिसे यांनी परिषदेत पत्रकारांना माहिती दिली.
त्यावेळी प्रा. रमेश पिसे प्रा. राहुल मून, डॉ. ममता मून किसनदादा हटवार, पुरुषोत्तम कामडी, देविदास आगरकर, रामदास माहुरे, भाऊराव कोकणे, उत्तमराव चव्हाण, आणि सुरेश तामगाडगे यांची मंचावरील उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here