धुळे – रविवार दि. १४ जानेवारी रोजी शिवरक्षक जिवाजी महाले यांची ३१४ व्या स्मृती दिना निमित्त छत्रपती शिवाजी महाराज स्मारक,पारोळा रोड चौक येथे अखिल भारतीय जिवा सेना नाभिक समाजा तर्फे शिवरक्षक जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here