महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी
शिक्षक विभाग
दिनांक: १८ डिसेंबर २०२३
शिक्षक मित्रांनो ,
नमस्कार !
१८८५ साली मुंबईत अखिल भारतीय काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्रांत जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील फैजपूर येथे पक्षाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन संपन्न झाले . या ऐतिहासिक घटनेस २८ डिसेंबर २०२३ रोजी १३८ वर्षे पूर्ण होत असुन आपला पक्ष १३९ वर्षाकडे वाटचाल करनार आहे.
त्या निमित्याने येत्या २८ डिसेंबर रोजी पक्षाचा वाढ़दिवस नागपुर येथे साजरा होत आहे. आपल्या दृष्टीने हाही ऐतिहासिक प्रसंग आहे.  काँग्रेस पक्षाचे सर्व राष्ट्रीय नेते या कार्यक्रमास उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार असुन या कार्यक्रमांच्या आयोजनाची संपूर्ण जवाबदारी विश्वासाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष व आपले लाडके नेते प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. म्हणजेच आपल्यावर सोपविण्यात आली आहे.
हा कार्यक्रम देशपातळीवरील असुन १० लाख कांग्रेसप्रेमी या कार्यक्रमास उपस्थित रहातील असा विश्वास आपले प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष  नानाभाऊ पटोले व्यक्त केला आहे. आपणही या आनंदाच्या सोहळ्यात उपस्थित रहाने आवश्यक आहे. मी स्वत: या कार्यक्रमांस पक्षाचा प्रमाणिक कार्यकर्ता म्हणून उपस्थित राहणार असून आपणही
प्रा. प्रकाश सोनवने
अध्यक्ष ,
शिक्षक विभाग
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here